ND हवालदार : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते. जेलर : छान सुधारताहेत आपले कैदी. हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही. जेलर : ऑ!...