Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80 109041800048_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संताची भक्ती

संताची भक्ती
संता रेल्वेने प्रवास करत असतांना गाडी गंगा नदीच्या पुलावरून जात होती. काही लोकांनी गंगेत पैसे टाकले, ते पाहून संतानेही बॅगमधून चेकबुक काढले आणि श्री गंगा माता नावाने एक लाखाचा चेक गंगेत टाकला.

Share this Story:

Follow Webdunia marathi