Publish Date: Mon, 11 May 2015 (16:58 IST)
Updated Date: Mon, 11 May 2015 (17:02 IST)
लग्नमंडपात वधू मान खाली घालून बसलेली पाहून एक वयोवृद्ध महिला म्हणाली, सूनबाई किती सुशील आणि संस्कारी आहे. जेव्हापासून मंडपात बसली आहे, तेव्हापासून तिने डोके वर काढले नाही आणि एकदाही नजर वर करून पाहिली नाही. तेवढ्यात, पाठीमागून आवाज आला, आई, वधू व्हॉट्स अँपवर ऑनलाईन आहे!