Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4 %e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8 109081100047_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वांत बुद्धिमान

सर्वांत बुद्धिमान
शिक्षक- भारतात सर्वांत बुद्धिमान माणूस कोण आहे?

बाळू- मास्तर तुम्ही स्वतःच.

शिक्षक- शाब्बास, पण हे तू कसे ओळखलंस?

बाळू- कारण मी रहातो त्या भागात एक वेडा माणूस स्वतःला भारतातील सर्वांत कमी बुद्धिमान माणूस समजतो

Share this Story:

Follow Webdunia marathi