जगात सर्वात अवघड असे दोन कामं आहेत १ - आपली आडिया दुसर-या व्यक्तीच-या डोक्यात फिट करणे आणि 2. दुसर-यांच्या खिशातून पैसा काढून आपल-या खिशात जमा करणे जो कोणी पहिल्या कामात यशस्वी होईल त्याला शिक्षक म्हणतात... आणि जो कोणी दुस-या कामात यशस्वी होईल त्याला व्यापारी म्हणतात... परंतु... जो दोन्ही कामात यशस्वी होईल त्याला.... बायको म्हणतात...!!!