गुंडूराव आपल्या आजारी मित्राला सल्ला देत होते. हे बघा बंडोपंत, डॉक्टराकडे जाऊन प्रकृती दाखवा. कारण डॉक्टर जगला पाहिजे. डॉक्टरानं दिलेलं औषध तुम्ही केमिस्टकडून विकत आणा, कारण केमिस्टही जगला पाहिजे, औषध घरी आणल्यावर ते मोरीत ओतून बाटली कचऱ्याच्या बास्केटमध्ये टाका. कारण मुख्य म्हणजे तुम्हीही जगला पाहिजेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा