Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावकाश पळ रे बाबा!

Marathi Chavat Vinod
गण्या: आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला. सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. 
 
असे म्हणून गण्या आजीच्या पाया पडतो.
 
आजी: सावकाश पळ रे बाबा!

Share this Story:

Follow Webdunia marathi