Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b 109080400035_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुंदर बायको

सुंदर बायको जोक्स विनोद
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते , असा एक
सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ?

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते !

Share this Story:

Follow Webdunia marathi