Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%88 %e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be 112091500009_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुई-दोरा

मराठी विनोद
WD
हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘‘ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’’ वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो आहेस ?’’ त्यावर तो वेटर म्हणाला ‘‘या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय !’’

Share this Story:

Follow Webdunia marathi