Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%a3 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b 112041800016_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुगरण बायको

मराठी विनोद
WD
नव्याने लग्न झालेले दोन मित्र आपल्या बायकोबद्दल बोलत असतात.
पहिला : माझी बायको माझ्यासाठी दररोज वेगवेगळी भाजी करते.
दुसरा : हे काहीच नाही. माझी बायको रोज एकच भाजी करते, पण रोज त्याची चव वेळवेगळी असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi