सुनेचे पहिले अफेअर कळाल्यानंतर सासर्याने तिला खूप मारले...
मात्र, सुन काही शांत बसली नाही. तिचे दुसरे अफेअर सुरु झाले.... दुसर्या अफेअरची माहिती मिळाल्यानंतर तिच्या पतीने तिला मारले...हे सर्व सुरु असताना सासु मात्र शांत होती. का ? माहित आहे... ? क्योंकि सांस भी कभी बहू थी !!!