Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%a3 109080600067_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्यग्रहण

सूर्यग्रहण विनोद जोक्स
सूर्याचं खग्रास ग्रहण होतं. काचेला दिव्याची काळजी लावून बिल्डींगमधील लोक ग्रहण बघत होते. मुले गच्चवरून बघत होती. तिसरीतला बाळ्या आईला म्हणाला, 'आई मी ग्रहण बघायला गच्चीवर जाऊ का?'
'जा', आई म्हणाली, 'पण सूर्यग्रहण गच्चीवरून बघ हं. फार जवळून बघू नकोस'.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Akshaya Tritiya
Akshaya Tritiya