Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4 107072700014_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्थानांतरित

स्थानांतरित
एका वेड्याला इस्पतालातून सुट्टी मिळते. त्याची बायको त्याला घेयला येते.
वेडा डॉक्टरला विचारतो- काय मी तुम्हाला वेडा दिसतो?
डॉक्टर- नाही भाऊ, तु पूर्णपणे ठीक झाला आहे, यामुळेच तर आम्ही तुला घरी वापस धाडतोय.
वेडा- मग मला एका वेड्यांच्या इस्पतालातून दुसर्‍यात स्थानांतरित का बरं करताय?

Share this Story:

Follow Webdunia marathi