Publish Date: Wed, 12 Oct 2016 (17:54 IST)
Updated Date: Wed, 12 Oct 2016 (17:57 IST)
स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.
एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची!
फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.
बाकी सर्वाना गाठी मारून मारुन मारुन च धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!!