Article Marathi Jokes Sms %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af 108041500043_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य
सद्गृहस्थ : (शेजारच्या एका द्वाड मुलाला) बाळू, मी तुझ्याएवढा असताना आईवडिलांचं नि वडीलधार्‍यांचं ऐकत होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कामं करत होतो आणि तू? कोणाचं म्हणून ऐकत नाहीस असं वाटतं!
बाळू : आपला जन्म झाला तेव्हा देश पारतंत्र्यात होता.
माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला, म्हणून हा फरक असावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi