Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हसणे पडेल महाग!

Marathi Chavat Vinod
एकदा एक साधु बाबा दारू दुकानात गेले
तिथे जाताच तिथं असलेले बेवडे लोकं
 त्यला पाहुन हसायला लागले
त्यांना हसताना बघुन
बाबा त्यांना म्हणला: 
 
बघा पोरांनो !
 
 हसु नका, 
 
बाबावर हसणे खुप महाग पडेल! 
 
 
ते ऐकुन तिथले लोक अजुन जोरात
 हसायला लागले !
 
 आणि
 हसता हसता त्यांच्या ङोळ्यापुढे अचानक
 अंधार झाला!
 
 
सगळ्यांना आपली चुक समजली !
 
 
सगळ्यांनी बाबांचे पाय धरले 
आणी माफी मागायला लागले: 
"बाबा आम्हाला काहिच दिसत नाहिये, 
आम्हाला माफ करा, 
 
आमची चुक झाली, 
 
आम्हाला माफ करा"
 
 
बाबानी शांतपणे पायातला बुट काढला
 आणि एका-एकाच्या पाठीवर
 हाणायला सुरुवात केली 
 
आणि जोरात बोलले: पाय सोडा रे हरामखोरांनो !
 
 लाईट गेलीये !
 
 मलापण काहि दिसत नाहिये
 
महावितरणची जादू तिथे काय करेल साधु....

Share this Story:

Follow Webdunia marathi