Publish Date: Wed, 24 Jun 2015 (17:07 IST)
Updated Date: Wed, 24 Jun 2015 (17:10 IST)
एक शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकडे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो,
मुलगा : तुला व्हॉट्सअप चालवता येतं का?
मुलगी : नाही , लग्नानंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन.
पोरगा खुश होऊन जोरजोरात ओरडतो,
मला हीच पोरगी पाहिजे!
webdunia
Publish Date: Wed, 24 Jun 2015 (17:07 IST)
Updated Date: Wed, 24 Jun 2015 (17:10 IST)