Article Marathi Jokes Sms %e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82 109071400056_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हुशार राजू

हुशार राजू जोक्स विनोद
शांताबाई- हे बघ राजू, तू नेहमी हुशार आणि चांगल्या मुलांमध्ये खेळत जा.
राजू- आई, माझीही तशीच इच्छा आहे. पण ते शक्य नाही.
शांताबाई- का शक्य नाडी?
राजू- कारण चांगल्या मु‍लांच्या आया त्यांच्या मुलांना माझ्याशी मुळीच खेळू देत नाहीत. त्याला मी काय करू?

Share this Story:

Follow Webdunia marathi