Article Marathi Jokes Sms %e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f %e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8 109070800036_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉट ड्रिंक्स

हॉट ड्रिंक्स मनोरंजन हास्यकट्टा
ND
एक कंपनीत मुलाखत चालली होती.
साहेब - तुम्ही हॉट ड्रिंक्स घेता काय?
मुलाखतकार - तुम्ही प्रश्न विचारताय की निमंत्रण देताय तेवढे सांगा. म्हणजे काय उत्तर द्यायचे ते मी ठरवतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi