तुमच्या राशीचे मूलमंत्र तुम्हाला माहीत आहे का ?
व्यक्ती जर आपल्या राशीनुसार मंत्राचा जप करेल तर तो त्याच्यासाठी फायदेशीर ठरत. या मंत्रांचे काही विशेष विधान नसत फक्त सहज भावाने स्नान केल्यानंतर आपल्या देवाघरात किंवा घरातील शुद्ध जागेचा प्रयोग करून रोज दिवा लावल्यानंतर आसनावर बसून आपल्या शक्तीनुसार एक, तीन किंवा पाच वेळा माळ जपावी. निश्चितच याचा प्रभाव होईल, आणि धन, यश व समृद्धीत नक्कीच वाढ होईल. राशि - लक्ष्मी मंत्रमेष - ॐ ऐं क्लीं सौं: वृषभ - ॐ ऐं क्लीं श्रीं मिथुन - ॐ क्लीं ऐं सौं: कर्क - ॐ ऐं क्लीं श्रीं सिंह - ॐ ह्रीं श्रीं सौं: कन्या - ॐ श्रीं ऐं सौं:तुला - ॐ ह्रीं क्लीं श्रीं वृश्चिक - ॐ ऐं क्लीं सौं: धनु - ॐ ह्रीं क्लीं सौं: मकर - ॐ ऐं क्लीं ह्रीं श्रीं सौं: कुंभ - ॐ ह्रीं ऐं क्लीं श्रीं मीन - ॐ ह्रीं क्लीं सौं