शनिवारी कधी असतो शुभ-अशुभ मुहुर्त!
शुभ मुहुर्तात केलेल्या कोणत्याही कार्यात अपयश येत नाही. त्यामुळे शनिवार कोणत्या कालवधीत कोणता मुहुर्त आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. शनिची साडेसाती असणारांनी शनिवारचा शुभ- अशुभ मुहुर्त पाहून वाटचाल केली पाहिजे. सकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत काळसकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत शुभसकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत रोगसकाळी 10.30 ते 12 पर्यंत उद्वेगदुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत चरदुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत लाभदुपारी 3 ते 4.30 वाजेपर्यंत अमृतसंध्याकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत काळसंध्याकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत लाभसंध्याकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत उद्वेगरात्री 9 ते 10.30 वाजेपर्यंत शुभरात्री 10.30 वाजेपासून 12 वाजेपर्यंत अमृतरात्री 12 ते 1.30 पर्यांत चरमध्यरात्री 1.30 ते 3 वाजेपर्यंत रोगपहाटे 3 ते 4.30 वाजेपर्यंत काळपहाटे 4.30 ते 6 वाजेपर्यंत लाभ कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी ते यशस्वी होण्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे. आपण करीत असलेले कार्य शुभ मुहुर्तावर होते आहे की नाही, हेही ध्यानात ठेवले पाहिजे. शुभ- अशुभ मुहुर्त जाणून घेतल्यानंतरच शुभ कार्याला प्रारंभ केला पाहिजे. विशेष म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी मुहुर्त पाहून घ्यावा.