Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल शुक्रवार ?

अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल शुक्रवार ?

वेबदुनिया

भविष्यात होणा-या घटना जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यातलाच एक प्रकार अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या या आठवड्यातील शुक्रवार कसा राहील तुमच्यासाठी.
WD


अंक एक - आपली सर्व कामे योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.

पुढील पानावार पहा अंक दोन


webdunia
WD

अंक दोन -उत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदीत राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. प्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.

पुढील पानावार पहा अंक तीन


webdunia
WD

अंक तीन - आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.

पुढील पानावार पहा अंक चार


webdunia
WD

अंक चार- इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.

पुढील पानावार पहा अंक पाच


अंक पाच - दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.

पुढील पानावार पहा अंक सहा


webdunia
WD

अंक सहा- स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य तुमची उत्तम राजकीय जाण दाखवेल.

पुढील पानावार पहा अंक सात


webdunia
WD

अंक सात - आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल.

पुढील पानावार पहा अंक आठ


webdunia
WD

अंक आठ - देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा.

पुढील पानावार पहा अंक नऊ


webdunia
WD

अंक नऊ - मित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi