Article Marathi Jyotish 2013 %e0%a4%a6%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ab%e0%a4%b2 14 01 2013 113011400001_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दैनिक राशीफल (14.01.2013)

दैनिक राशीफल
WD
मेष : प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभव.

वृषभ : अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल. धर्मात आस्था वाढेल. मार्ग प्रशस्त होईल.

मिथुन : धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील.

कर्क : आध्यात्मात मन रमेल. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. नाते वाईकांशी भेट होईल.

सिंह : विशेष महत्वाच्या आर्थिक कामात भाग्यवर्धक यश. वित्तीय कामांसाठी विशेष यात्रा. गूढ अनुसंधान संबंधी कार्ये होतील.

कन्या : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.

तूळ : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.

वृश्चिक : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.

धनु : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.

मकर : प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.

कुंभ : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.

मीन : महत्वपूर्ण कार्यांवर व्यय होईल. लाभ प्राप्तिचा योग. व्यापारातील आर्थिक त्रासाला संयमाने सोडवच्याचा प्रयत्न करा. निवेश प्रत्याशित.

Share this Story:

Follow Webdunia marathi