दैनिक राशीफल (25.02.2013)
मेष : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.वृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.कर्क : फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.सिंह : व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.कन्या : मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल.तूळ : पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात.वृश्चिक : स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील. दिवस प्रतिकूल राहील.धनू : उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका.मकर : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.कुंभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.मीन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.