Article Marathi Jyotish 2013 %e0%a4%a6%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ab%e0%a4%b2 27 02 2013 113022700001_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दैनिक राशीफल (27.02.2013)

दैनिक राशीफल
WD
मेष : आर्थिक उन्नति होईल. नोकरीत बदलीचे योग. जुना त्रास दूर होईल. लाभदायक बातमी कळेल. तब्बेतीची काळजी घ्या.

वृषभ : आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.

मिथुन : कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक आहे. घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी दिवस उत्तम रहाण्याची शक्यता.

कर्क : बरोबर दिशेने प्रयत्न केल्यास अडकलेला पैसा मिळेल. अधिकारी आपल्या कार्यावर खूश राहतील. घराच्या समस्येच समाधान.

सिंह : मोठ्या व्यक्तीशी संपर्क. घरातील लोकांबरोबर मनोरंजन होईल. वेळ वाया घालवू नका. व्यापारात प्रगति होईल.

कन्या : ज्ञानवृद्धिसाठी स्वाध्यायात रूचि वाढेल. व्यापार उत्तम चालेले. विशेष कार्य झाल्यामुळे प्रसन्नता वाटेल.
विरोधकांपासून सावध रहा.

तूळ : अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल. धर्मात आस्था वाढेल. मार्ग प्रशस्त होईल.

वृश्चिक : धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील.

धनू : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.

मकर : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.

कुंभ : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.

मीन : संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi