Article Marathi Jyotish 2013 %e0%a4%a6%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95 %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ab%e0%a4%b2 28 01 2013 113012800001_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दैनिक राशीफल (28.01.2013)

दैनिक राशीफल 28012013
WD
मेष : काळजी दूर होईल. समस्या मिटतील. मुलांचे भविष्य उजळतील. आवक वाढेल.

वृषभ : पोट बिघडू शकतं. तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुसार आहार घ्या. विशेष यात्रा योग.

मिथुन : नवीन आर्थिक स्त्रोतांवर काम होईल. व्यापारिक भागीदारीतून लाभ योग. व्यापारात वित्तीय अडचणीचा योग. बौद्धिक अडचणीची शक्यता.

कर्क : व्यवसायात धैंय ठेवा. नवीन कामांपासून दूर रहा. धार्मिक यात्राचे योग. शिक्षा संबंधित गूढ अनुसंधान घडतील.

सिंह : धर्म आध्यात्मात गूढ चिंतन योग. वादित व्यापारिक कामात आर्थिक लाभाचे नवे स्त्रोतांवर विचार विमर्श.

कन्या : विवादित लांबलेल्या प्रकरणां सोडविण्यासाठी केलेली यात्रा लाभदायी ठरेल. व्यापारिक यात्रेतुन लाभ प्राप्तिचा विशेष योग.

तूळ : वित्तीय कामात अनुसंधान योग. आर्थिक क्षेत्रात लांबलेल्या प्रकरणात विशेष काम होईल. व्यापारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही.

वृश्चिक : दैनिक व्यापार, मंगल कामांसाठी विशेष यात्रा योग. धर्म आध्यात्मा संबंधी चिंतन योग.

धनु : भाग्यवर्धक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवास दरम्यान सावधगिरी बाळगा. रोग, ऋण संबंधी कामात संयम ठेवा.

मकर : वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील.

कुंभ : कामात वेळेला महत्व न दिल्याने मानसिक क्लेश होईल. मतभेदांपासून लांब राहून शांतिपूर्वक कार्य करा.

मीन : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi