Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज तुमचा वाढदिवस आहे (16.08.2015)

आज तुमचा वाढदिवस आहे (16.08.2015)

वेबदुनिया

दिनांक 16 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचे मूलक 1+6 = 7 असेल. या अंकाला प्रभावित करणार्‍या व्यक्तींमध्ये बर्‍याच विशेषता असतात. हा अंक वरूण ग्रहाला संचलित करतो. तुम्ही खुल्या मनाचे असता. तुमची प्रवृत्ती पाण्यासारखी असते. ज्या प्रकारे पाणी आपले मार्ग स्वतः: बनवतो तसेव तुम्ही देखील सर्व अडचणींना मात करून समाजात आपली एक वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी ठरता. तुम्ही नवीन संबंध बनवण्यात माहीर असता. 

शुभ दिनांक : 7, 16, 25

शुभ अंक : 7, 16, 25, 34

शुभ वर्ष : 2014, 2018, 2023

ईष्टदेव : शंकर व विष्णू

शुभ रंग : पांढरा, गुलाबी, जांभळा, डार्क लाल

हे वर्ष तुमच्यासाठी कसे ठरेल
ज्या लोकांची जन्म तारीख 7, 16, 25 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष लाभदायक राहील. कार्यातील अडचणी दूर होतील. महत्त्वाचे कामं होतील. असे एखादे काम पूर्ण होईल ज्याने तुमचे मन प्रसन्न राहील. व्यापार-व्यवसायात स्वप्रयत्नांमुळे यश मिळेल. नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा वेळ उत्तम आहे. पारिवारिक बाबतीत अचानक खर्च वाढेल. अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. शत्रू पक्षावर तुमचा प्रभाव कायम राहील. प्रतिष्ठेत वाढ होईल. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थी वर्गाने परिश्रम केल्यास नक्कीच यश मिळेल. विचार केलेले कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मूलक 7च्या प्रभावातील विशेष व्यक्ती
* रवींद्रनाथ टैगोर
* अटलबिहारी वाजपेयी
* पाब्लो पिकासो
* कविता कृष्णमूर्ती
* डॅनी डैंग्जोपा
* बिपाशा बसू

Share this Story:

Follow Webdunia marathi