आम्ही जाणून घेऊ की ऑक्टोबर महिन्यात कोणती तारीख कोणत्या राशीसाठी अनुकूल आहे कोणती प्रतिकूल.
अनुकूल दिनांक |
7, 8, 16, 17, 18, 26, 27 ‘ऑक्टोबर’ला |
अग्नितत्वीय मेष, सिंह, धनू राशिच्या लोकांसाठी. |
- |
01, 2, 9, 10, 18, 19, 20, 28, 29 ‘ऑक्टोबर’ला |
पृथ्वीतत्वीय वृष, कन्या, मकर राशिच्या लोकांसाठी. |
- |
03, 4, 11, 12, 13, 21, 22, 30, 31 ‘ऑक्टोबर’ला |
वायुतत्वीय मिथुन, तुला, कुंभ राशिच्या लोकांसाठी. |
प्रतिकूल दिनांक |
05, 6, 13, 14, 15, 23, 24, 25 ‘ऑक्टोबर’ला |
जलतत्वीय कर्क, वृश्चिक, मीन राशीच्या लोकांसाठी ग्रह-स्थिती प्रतिकूल आहे. या दिवसांमध्ये कुठलेही महत्त्वाचे काम करू नये. संयम ठेवा आणि सचेत राहा.जोखीम घेऊ नका. |