साप्ताहिक राशीफल 24 ते 30 मे 2015
मेष : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग. मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल. धर्मात आस्था वाढेल. मार्ग प्रशस्त होईल. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील.
वृषभ : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल. कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. निर्णय घेण्यात असुविधा, ज्यामुळे कार्याची गति प्रभावित होधल. पित्ताचा त्रास संभवतो.
मिथुन : मित्रांच्या भेटी. दोस्ती अधिक घट्ट होईल. भरपूर खर्च करण्याएवढा पैसा येईल. महिलांच्या लक्षामुळे घरात सुख. आरोग्य ठीक. उत्साह राहील. वादांपासून लांब रहा. मित्रवर्ग, मुलांच्यासंबंधी कामात वेळ जाईल. आर्थिक क्षेत्रात शोधपूर्ण काम होण्याचा योग.
कर्क : मानसिक संतोष, प्रसन्नता राहील. मुलांची प्रगति होईल. पूर्व कर्म फलीभूत होतील. सुखद यात्रा योग. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. नोकरीत जबाबदारीनुरूप काम करा. मनोरंजनाचे योग येतील. सामाजिक आयोजनात सहभागी व्हाल.
वृश्चिक : घरात सुख शांति राहील. मान-सन्मान व यश मिळेल. बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. पद, प्रतिष्ठा संबंधी कामांसाठी यात्रा योग. धर्म, आध्यात्म, गूढ अनुसंधान संबंधी विशेष योग.
धनु : संपत्तीच्या कामात सक्रियता वाढेल. व्यापारिक भागीदारीत विशेष वृद्धि. धार्मिक समस्यांवर विचार वाद, कायदेशीर प्रश्न व्यवस्थित सोडवा, आहारावर नियंत्रण ठेवा. मित्र,मुलांच्या संबंधात समस्यांवर यात्रा आणि व्यय योग.
मकर : सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्त्रोतात वाढ होईल. रोग निवारणार्थ यात्रा योग. लाभ प्राप्ति योग. मंगल कामांमध्ये वेळ जाईल. धन वृद्धि. कर्मक्षेत्रात उच्च स्तरीय कामे होतील. दूरदर्शिता आणि चातुर्याने अडचणी दूर होतील. घरात अडचणी राहण्याची शक्यता. उपजीविकेचे नवे स्त्रोत मिळतील. यात्रा घडू शकेल.
मीन : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा. वित्तीय कामात अनुसंधान योग. मांगलिक, धार्मिक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवासा दरम्यान सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.