तुमचा जन्म कुठल्याही वर्षाच्या एप्रिल महिन्यात झाला असेल तर एस्ट्रोलॉजी प्रमाणे तुम्ही फारच सुंदर, रुबाबदार, जिद्दी आणि खुशाल प्रवृत्तीचे असाल. कलात्मक वस्तूंचे संग्रह करणारे असून एडवेंचर पसंत करणारे असाल. तुमच्यात एक विशेष प्रकारचा छंद असतो.
तुमचा रागावर नियंत्रण नसतो पण समोरच्यांकडून नेहमी अपेक्षा असते की तो तुम्हाला माफ करेल. एप्रिल महिन्यात जन्म घेणाऱ्या लोकांचा सेंस ऑफ ह्यूमर फारच चांगला असतो.
एप्रिलमध्ये जन्म झालेल्या युवक-युवतींची एक खास क्वॉलिटी म्हणजे हे लोक फारच रोमांटिक असतात. वयाच्या 16व्या वर्षापासून यांचे लव-अफेयर सुरू होऊन जातात. एकाच वेळेस चार-पाच अफेयरते आरामात सांभाळतात. हे लोक इतके नाटकबाज असतात की चांगले-चांगले यांच्या ग्रीपमध्ये येतात.
सेक्सच्या बाबतीत फार लकी असतात. यांना अपोजिट सेक्सकडून भरपूर प्रेम मिळत. यांचा स्वत:वर नियंत्रण फार कमी असतो म्हणून वेळ आल्यास सर्व हद्द पार करू शकतात.
एप्रिलमध्ये जन्म घेतलेल्या मुली अनाप-शनाप खर्च करण्यात नंबर वन असतात. बोलण्यात कडू पण मधुर मुस्कान असते. यांना जर कामात यश हवा असेल तर त्यांना आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
लकी नंबर : 1 4 5 8
लकी कलर : ऑरेंज, मेहरून आणि गोल्डन
लकी डे : रविवार, बुधवार, शुक्रवार
लकी स्टोन : माणिक
उपाय : दररोज काळ्या कुत्र्याला पोळी देणे.