Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उंच मुलगा

उंच मुलगा
मनोज - (वडिलांना) बाबा, वर्गात मला बोर्डावरचं दिसत नाही- (वडील त्याला डोळ्यांचा डॉक्टरकडे नेतात.)
डॉक्टर -बाळ, तुला फळा का दिसत नाही?
मनोज - माझ्यापुढे एक उंच मुलगा बसतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi