Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काही अनुत्तरीत प्रश्न ?

काही अनुत्तरीत प्रश्न ?
* शेंगदाणा तेल शेंगदाण्यातून, सूर्यफुलाचे तेल सूर्यफुलापासून, कोकोनट ऑयल नारळापासनू बनवतात, मग बेबी ऑयल कसे बनते?
 
* कम्प्यूटर बंद करण्यासाठी स्टार्टवर क्लिक का करावे लागते?
 
* अनुभवी डॉक्टर्सही प्रेक्टिस का करतात?
 
* गोल पिझ्झा नेहमी चौकोनी पॅकेटमध्ये का पाठवतात?
 
* बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीलाही बिल्डिंग का म्हणतात?
 
* फ्री‍ गिफ्ट म्हणजे काय?

* टारझनला दाढी कशी नव्हती?

आहे ना हे प्रश्न मजेदार मग शोधा त्यांचे उत्तर.....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या!