एक शिक्षिका शाळेतील मुलांना वार्यासंबंधी ज्ञान देऊ इच्छिते, त्यावेळी ती म्हणते, बरं का मुलांनो, मी बसमध्ये पहिल्या बाकावर बसले असताना माझ्या केसांना हळूच स्पर्श करून, माझ्या गालांचे चुंबन घेऊन कोण बरं गेले असेल?
त्यावर मुले उत्तर देतात, कंडक्टर.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा