सोनू- कमल, तू अजून जगाचा नकाशा का नाही खरेदी केला? कमल- बाबा म्हणतात की जग वेगाने बदलतंय, म्हणून मी विचार केला की जेंव्हा स्थिर होईल तेंव्हा खरेदी करू....