बाबांनी मुलाला सांगितले- बेटा, तू मोठा होऊन माझं नाव मोठं कर.मुलगा- बाबा ते तर मी आताच करू शकतो.बाबा- ते कसे? मुलगा, अहो, तुमच्या नेमप्लेटच्या मागे बल्ब लावून.