आई- राजू, तू नेहमी वाईट सवयी असलेल्या मुलांबरोबर का खेळतोस?राजू- काय करू आई, चांगल्या मुलांना त्यांच्या आया माझ्याबरोबर खेळू देत नाही....