Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्याकरण

व्याकरण
NDND

व्याकरण शिकवताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला.
'मुलांनो!
सर्व उपाय केल्यावरही रामराव आजारानं वारले, या वाक्याच कर्ता सांगा बघू?'
दु:खी चेहर्‍याने एक विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला, 'परमेश्वर.'

Share this Story:

Follow Webdunia marathi