Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समर्पक उत्तर

समर्पक उत्तर
सुभाषचंद्र बोसांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला, 'what is the difference between school master and Train Master? '
सुभाषबाबूंनी त्यावर तत्काळ मोठे समर्पक उत्तर दिले. 'The school master trains the minds and the Train Master minds the trains. '
यात mind म्हणजे मन आणि mind म्हणजे सांभाळणे असे mind या शब्दाचे दोन अर्थ आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi