चिव चिव करीत चिमणी येते दाणा खाते, पाणी पिते भुरकन उडून जाते. अंगणात माझ्या....
ND
मिठू मिठू करीत पोटत येतो, डहाळीवर वसून झोके घेतो. हिरवा रंग चोच लाल लाल, खोतो डाळ आणि कैरीची साल अंगणात माझ्या....
ND
कुहू, कुहू, करीत कोळीला येते, रंग तिचा काळा, गोड तिचा गळा संगळ्यांनाच लागलाय तिचा लळा, अंगणात माझ्या.... काव काव करीत येतो कावळा लक्ष त्याचे भक्ष्यावरी जरी एकच डोळा, खाऊन जातो वरण भाताचा गोळा अंगणात माझ्या....
ND
म्याव म्याव करीत येते मनी खाऊन जाते दूध लोणी चाटत बसते पाय दोन्ही अंगणात माझ्या....
ND
भू भू करीत येतो मोती लोळण घेतो वाळूवरती गट्टम करतो दूध चपाती अंगणात माझ्या....