एकदा एका उंदराने मांजराशी केली दोस्तीभांडण्याऐवजी दोघेजण करू लागले मस्तीदोघांनी केला फराळदोघे लागले खेळायला शिवणापाणी खेळण्यासाठीलागले धावायला मांजरावर आला डावउंदीर लपला बिळातमांजर बसले शोधात
उंदराला सगळ्या घरात
कसे फसवले मांजराला
विचार चमकला क्षणात
मांजराची फजिती बघून
उंदीर हसला मनात....!