आल्या आल्या रिमोट हवा,नको बातम्या, नको संस्कारफक्त सिरीयल्स नी कार्टून चॅनेलच हवा माहित नाही सामान्यज्ञापण पोकीमॅन, स्पायडर मॅन हवापोकीमॅन, स्पायडरमॅन बॅटमॅन, टिह्वीनवनवीन ट्रेंड हवाकाम काडीचे माहित नाहीसांगितल्यास चॉकलेट अथवा पॉकेटमनी हवा
खेळणे, पळणे माहितच नाही
रश ड्रायव्हिंग, कॉम्प्युटर गेम्स
ह्या शिवाय दुसरे ज्ञानच नाही
टिव्ही समोर लोळणे, सतत चरणे
ऍड्सप्रमाणे वागणे, व्यायामाचे नावच नाही.