Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझं गाव

- महादेव कोरे

माझं गाव
गावकडं कलं कि, 
गाव सुटत नाही
ऋणानुबंधाची कधी
नाळ तूटत नाही

गाव सोडताना
जीवात घालमेल होते
पोटासाठी इतके आम्ही
का झालो पोरके

गाव कसही असो
स्वाभिमान असतो मनात
सुखसोई कितीही असोत
मन लागत नाही शहरात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोर्न बघून सेक्स केल्याने महिला होतात नाराज