कसे हे जीवन आमचे न आईची कुशी मिळतेन प्रेमानी अन्न भरवतेबालपण आमचे हे असेच संपतेएकटेपणाची आठवण मनात सलतेकसे हे जीवन चक्र बदललेआई-वडिल दोघेही घरा बाहेर पडलेवाट पाहता-पाह ता थकले डोळेसारखी आईची आठवण येतेकधी येईल सांगा माझी आई
पक्ष्यांनो तुम्ही तरी सांगाल का?
निरोप माझ्या आईला
वाट पाहते लेक आईची
सायंकाळ ही आता सरू लागली
सायंकाळ ही आता सरू लागली.