आज म्हणे परिक्षालवकर आली रिक्षाआई-बाबा-ताईसर्वांनी केली घाई 'नीट दे ध्यान उत्तर लिही छान नको मारू उड्या नको काढू खोड्या तरच होशील पास नाहीतर नापास मग संपेल शाळा ना खडू ना फळा' छे बुवा..... मला काऽऽऽऽऽऽऽऽऽ ही कळत नाही
पास म्हणजे काय?
नापास म्हणजे काय?
'मग संपेल शाळा',
म्हंजे कायमची संपली की काय?'