Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बालपण

अर्चना भटूरकर

बालपण
बालपण जसे एखाद
खुप मोठे भांडवल, पण ह्या भांडवलाचा
वापर करण्यासाठी वेळ मात्र असतो कम
PBarnale
ह्याचे शेअर्स असतात नाना प्रकारचे
मात्र घेणारा असतो एक
त्यामुळे हा धंदा लगेच
गुंडाळण्यात येतो आणि मग
उरतो फक्त गोड आठवणींचा संग्रह

नफ्या सोबत काही तोट
webdunia
PBarnale
ही सहन करावा लागतो न,
तशातला प्रकार म्हणजे बालप

प्रत्येकाचे बालपणीचे भांडवल
असते वेगवेगळे पण आठवण
निघताना मात्र त्याला मिळते
वेगळे, ह्या आठवणीत
आपण आपणाला हरवून घेतो आणि
बाहेर निघताना सहजच मुखातून पडते
लहानपण देगा देवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi