Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खुसखुशीत पुर्‍या करण्यासाठी

खुसखुशीत पुर्‍या करण्यासाठी
, बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (17:08 IST)
* पीठ चाळताना, चाळणीत दोन-चार नाणी टाकवी. पीठ लवकर चाळले जाते.
 
पुर्‍या खुसखुशीत हव्या असतील तर कणीक मळताना त्यात चिमूटभर साखर घालावी.



 
 

* पराठ्यांसाठी कणीक भिजवताना त्यात चमचाभर दही घालावे. पराठे मऊ होतात.

webdunia

* पुरणपोळीची कणीक दुधाने भिजवावी. पोळ्या अतिशय मऊ होतात.

webdunia

* पुलावासाठी तांदूळ शिजवताना त्यात एक चमचा साखर घालावी. भात मोकळा होतो.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi