Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेलकटपणा दूर करण्यासाठी...

kitchen tips
दिव्यांचा तेलकटपणा
समई, निरांजन वगैरे पाण्यात बुडविण्यापूर्वी त्यावर प्रथम रॉकेलचा बोळा फिरवून घ्यावा व नंतर घासून घेतल्यास तेलाचा चिकटपणा सहजपणे निघतो.


डब्यांचा तेलकटपणा
प्लॉस्टिकच्या तेलकट-तुपकट बरण्या किंवा डबे साफ करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन साबणाच्या पाण्याने ते धुऊन काढावे. डबे आणि बरण्या उघडण्या ठेवून वाळवून घ्यावा.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi