Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक प्रेयसी पाहिजे,पावसात चिंब भिजणारी;

एक प्रेयसी पाहिजे,पावसात चिंब भिजणारी;
, शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2014 (01:41 IST)
एक प्रेयसी पाहिजे,पावसात चिंब भिजणारी;
 
एक प्रेयसी पाहिजे,पावसात चिंब भिजणारी;
 
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी..............
 
एकप्रेयसीपाहिजे, फुलपाखरांमागेधावणारी ; फुलांचे सारेरंग उधळत, झाडांमागे लपणारी..................
 
एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;माझ्या बाहूपाशात,अलगद येऊनबसणारी......... ..........
 
एक प्रेयसी पाहिजे,कशीही दिसणारी; पणमनाने मात्र, अप्रतिमसुंदर असणारी..................
 
एकप्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे japnari...

Share this Story:

Follow Webdunia marathi