प्रेम तुझे न जाणीले मी न ही तुझ्या डोळ्यातले न ही तुझ्या स्पर्शातलेडोळे तुझा निरोप देत राहीलेमी ते स्वीकारले मौन पणेप्रतिसाद न देऊ शकले मीअजाण पण, अज्ञान पणे स्पर्शातुन न ही जाणीले मीमनोगत तुझे प्रेमाचे तेतरी ही स्पर्श करत आलेतो ही किती अजाण पणेप्रेम नसे है भौतिक हे
फक्त आहे दार्शनिक हे
नसे हयात गंध कोणता
तरी ही हे सुगंधीत असे
एकच मागते देवा जवळी
ठेव ज्योत कायम ही
माझ्या अश्रुतुन ही पुष्प
उमावले प्रीतिच्या गंधातले
सुगंधित हे जग करी
माझ्या मागे माझ्या मागे.