जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही.
प्रे म्हणजे प्रेरणा तुझी म म्हणजे मन माझ…
मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना,
तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…
डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा…
.मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…
प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच
आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून…